म.ना.से. (शिस्‍त व अपील) नियम,1979 (मराठी) | The Maharashtra Civil Services (Discipline and Appeal) Rule, 1979


  1. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ प्रथम सन १९७९ मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. या नंतर या नियमांमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. 
  2. या नियमांमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व सुधारणांसह अद्यावत प्रकाशनाची आवश्यकता असल्याने सामान्य प्रशासन विभागाने आतापर्यंत सुधारणांसह या नियमांची अद्यावत आवृत्ती प्रकाशित करावयाचे ठरविले आहे.
  3. हे प्रकाशन सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना, विशेषतः जे या विषयाशी संबंधित कामकाज हाताळतात त्यांना, उपयुक्त ठरेल. तसेच ते चौकशी अधिकाऱ्यांना देखील उपयुक्त ठरेल.

 

Post a Comment

0 Comments